Monday, 3 October 2011

NOWHERE LAND मधुन,wen i was behind the lost trail of someone leading to 'NOWHERE LAND' i found a pirate song.....एका मृत माणसाच्या छाताडावर पंधरा माणसं ....यो हो हो हो .......... एका मृत माणसाच्या छाताडावर पंधरा माणसं ....यो हो हो हो .......... पुढच्या रस्त्याला लागलं कि दिसतं,वाकड्या वळणावर एक प्रेत नजाकतीने जळतयं, मांसाच्या धुराचे सावळे ढग दिगंतात हरवुन जाता आहेत....मरणारा कवी होता....त्याची वेदना अनौरस होऊ नये म्हणुन त्यांनी एक छोटासा ढग कुपीत बंदिस्त करुन ठेवला...आणि उरलेल्या राखेजवळ त्यांनी पोवाडे सुरु केले.

No comments:

Post a Comment